Posts

Showing posts from October, 2025

Social media - saniya

Image
सोशल मीडिया सोशल मीडिया म्हणजे काय ?  सोशल मीडिया म्हणजे इंटरनेटवर उपलब्ध असे असे प्लेटफॉर्म जिथे लोक एकमेकांशी संपर्क साधतात , फोटो, व्हिडिओ , पोस्ट शेअर करतात आणि माहिती मिळवतात . उदाहरणार्थ फेसबुक , इन्स्टाग्राम , यूट्यूब, ट्विटर इत्यादी. सोशल मीडिया लोकांच्या संवादाचा आणि मनोरंजनाचा मुख्य साधन बनले आहे.    सोशल मीडिया वापराचे उद्दीष्ट: 1. मित्र आणि कुटुंबाशी संपर्क ठेवण्यासाठी 2. माहिती, न्यूज आणि ज्ञान मिळवण्यासाठी 3. मनोरंजनासाठी (व्हिडिओ, फोटो, स्टोरीज पाहण्यासाठी) 4. व्यवसाय, ब्रँड प्रमोशन आणि मार्केटिंगसाठी 5. विचार आणि अनुभव शेअर करण्यासाठी          Social media app  YouTube video 1. Affiliate Marketing (सहभागी मार्केटिंग) अ‍ॅप्स किंवा प्रॉडक्ट्सची लिंक शेअर करा. लोक त्यावर क्लिक करून खरेदी करतील, तुम्हाला कमिशन मिळेल. 2 . Sponsored Posts / Paid Promotions (प्रायोजित पोस्ट) तुमच्या अकाऊंटवर कंपनी किंवा ब्रँडची जाहिरात करा. प्रत्येक पोस्टसाठी पैसे मिळतात. 3. Content Creation / Influencer Work Instagram, Facebook, LinkedIn वर कंटेंट ब...